birthdaywishesinmarathi
- Joined: Oct 20, 2020
- Last Login: Oct 20, 2020, 9:03am EDT
वाढदिवस हा आपल्या जीवनातील एक विशेष प्रसंग असतो आणि संपूर्ण वर्षभरात प्रत्येक महिन्यात आपल्या कोणत्याही प्रियजनांचा वाढदिवस हा असतोच तर आपल्याला या वाढदिवस शुभेच्छाची गरज पडते. आपण आपल्या प्रियजनास वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून त्यांनचा दिवस खास बनवत असतो. आमच्या आजच्या या पोस्ट मध्ये वाढदिवसाठी शायरी, वाढदिवसाचे एसएमएस, वाढदिवसाचे कोट्स आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा ,विनोदी वाढदिवस शुभेच्छा यांचा संग्रह घेऊन आहोत.या मध्ये birthday wishes for friends,brother,father,mother,sister,housband and wife , girlfriend इत्यादी चा समावेश केलेला आहे आम्हाला आशा आहे की HAPPY Birthday wishes in marathi नक्की आवडतीन. आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा whatsapp ,facebook वर द्यायला विसरू नका.